शैक्षणिक सर्व प्रकारची शैक्षणिक कार्य करणे , शालेय माध्यमिक व उच्च वा माध्यमिक शैक्षणिक अभ्यासक्रम इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरु करणे, उदा. बालवाडी, अंगणवाडी, सर्व भाषीक प्राथमिक शाळा, निवासी इंग्लिश मिडीयम स्कूल,हायस्कूल,कन्या विद्यालय, तांत्रिक स्कूल व महाविद्यालय, वैदकीय ममहाविद्यालय,बी फार्मसी, डी फार्मसी. एम फार्मसी, इ. सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था उभारणे, या माध्यमातून समाज उन्नती व प्रगती घडविण्याचा प्रयत्न करणे, आयटीआय, संगणक प्रशिक्षण, शिवणवर्ग इ. स्थापन करणे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण चालवणे, निराधार, निराश्रीत व अनाथ मुलामुलींसाठी वसतिगृह, बालसदन, बालकाश्रम, बालकगृह सुरु करणे, केंद्रीय समाज कल्याण सल्लागार बोर्ड दिल्ली व समाज कल्याण सल्लागार बोर्ड मुंबई व सर्व राज्यांच्या वविध प्रकारच्या योजना राबवणे, कॉम्पुटर विषयक ज्ञान देणे साठी शहर व ग्रामीण भागात आर्थिक तसेच समाजातील मागासवर्गीयांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवणे,मतीमंद, मुकबधीर,व अपंग व्यक्तीच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण केंद्र चालवणे, सर्व मागास वर्गीय समजतील मुलामुलींसाठी आश्रमशाळा चालवणे, माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, स्वतःची संगणक प्रणाली तयार करणे, त्याचे प्रशिक्षण देणे,पत्रकारिता क्षेत्रात शिक्षण प्रशिक्षण देणे, पदव्युत्तर वर्ग सुरु करणे, संशोधन व प्रसारमाध्यमात सहभाग घेणे, पत्रकारीतेचा आभ्यास सुरु करणे, सर्व परदेशी भाषांचे प्रशिक्षण वर्ग सुरु करणे व चालवणे,प्राचीन भारतीय भाषांचे प्रशिक्षण देणे. २. सर्वांगीण मानव विकासाकरिता पायाभूत सोयी-सुविधा उभारण्यासाठी आवश्यक ते कार्य करणे व योजना राबवणे. सामाजिक :- सर्व प्रकारची सामाजिक शिबिरांचे आयोजन करणे, माताबालाकांचे संगोपन, केंद्राचे विविध प्रकारच्या योजना राबवणे, बालकाश्रम , बालसदन चालवणे, वृक्षारोपण करणे, नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी व गोरगरिबांच्या करिता अन्नछत्र सुरु करणे,महिला व बालकल्याण विभागाच्या विविध प्रकारच्या धर्मदाय योजना केंद्र व राज्यशासनांतर्गत कॅपाट नोरड. स्टेप्स या सारख्या धर्मादाय योजना चालवणे, मोफत कायदेविषयक सल्ला सुरु करणे, कुपोषित बालकांसाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करणे. लोकप्रतिनिधी शिक्षण व प्रशिक्षण उपक्रम सरु करणे, नेहरू युवा केंद्राच्या सर्व प्रकारच्या योजना, कामधेनु योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या धर्मदाय योजना. समाज उन्नतीसाठी व सक्षमीकरणासाठी शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रम , महात्मा फुले ग्रामीण विकास योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजना, समाज उन्नतीचे कार्य करणाऱ्यांना प्रोसाहन देणे पुरस्कार देणे